काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार #सोपीगोष्ट 556

व्हीडिओ कॅप्शन, काश्मीरमध्ये ‘या’ 5 कट्टरतावादी संघटनांनी पसरवला होता हिंसाचार #सोपीगोष्ट 556
Published

काश्मिरी पंडितांचा मुद्दा सध्या चर्चिला जातोय. त्यांना काश्मिरातून पलायन करायला भाग पाडण्यात कोणत्या संघटनांचा हात होता?

काश्मिरी पंडितांविरुद्ध हिंसाचार कुणी घडवून आणला होता? काश्मिरमध्ये हिंसाचार करणाऱ्या या 5 कट्टरतावादी संघटनांबद्दल जाणून घ्या.

ISWOTY

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)