उष्माघात म्हणजे काय, तो कसा टाळायचा? सोपीगोष्ट 555

Published

मुंबईत तापमान कमालीचा वाढलं आहे. मुंबईकरांना उन्हाचे चांगलेच चटके जाणवतायत. अशावेळी उष्माघात म्हणजे हिट स्ट्रोकचीही भीती असते.

हे उष्माघात काय असतं? त्यापासून कसं वाचायचं?

पाहा ही सोपी गोष्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)