या जुळ्या बाळांना वाचवायला 32 कोटी रुपये जमा होतील?

Published

गुजरातमधील बडोदाच्या रेश्मा आणि साहील यांनी सात महिन्यांपूर्वी तिळ्यांना जन्म दिला. त्यानंतर काही आठवड्यातचं त्यापैकी प्रिशा आणि प्रथम या जुळ्यांना SMAचा आजार असल्याचं समोर आलं.

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी हा एक जनुकीय आजार आहे. हा खूप कमी मुलांना आजार होतो. वेळेवर उपचार मिळाला नाही तर त्यांचा मृत्यूही होऊ शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )