रशिया-युक्रेन युद्ध: पुतिन यांचा निषेध करत त्यांनी रशिया सोडला

Published

युद्धामुळे युक्रेनमधून सामान्य नागरिक पळ काढतायत हे तर आपण पाहिलं. पण, युद्ध किंवा युक्रेनवर आक्रमण करण्याच्या रशियाच्या निर्णयाला विरोध म्हणून काही लोकांनी रशिया सोडला आहे. आणि बाहेर पडून ते युक्रेनला जमेल तशी मदत करतायत.

या लोकांसाठी रशिया ही मातृभूमी आहे. पण, पुतिन यांना त्यांचा विरोध आहे. येवेग्नी हे अशाच 25,000 लोकांपैकी एक आहेत. त्यांची भूमिका जाणून घेतलीय बीबीसी प्रतिनिधी रेहान दिमित्री यांनी…

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)