घरातील पुरुष आघाडीवर लढतायत आणि बायका निवारा केंद्रांमध्ये काम करतायत

व्हीडिओ कॅप्शन, घरातील पुरुष आघाडीवर लढतायत. आणि बायका निवारा केंद्रांमध्ये काम करतायत
Published

युद्धाचा आणखी एक परिणाम म्हणजे कुटुंबाची ताटातूट होते. म्हणजे घरातले पुरुष युद्धात सहभागी होतात. आणि घरातल्या महिला, वृद्ध आणि लहान मुलं सुरक्षिततेसाठी गाव सोडून जातात.

असंच काहीसं तातियाना आणि त्यांच्या कुटुंबाचं झालंय. त्यांचा पती आणि मोठा मुलगा आघाडीवर लढतायत. तर लहान मुलाला घेऊन त्यांनी अलीकडेच कीव्ह सोडलं. युक्रेनच्या दहा हजारच्या वर कुटुंबांची ही प्रातिनिधिक कहाणी… बीबीसी प्रतिनिधी रीटा चक्रवर्ती यांचा रिपोर्ट…

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )