अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला महाराष्ट्रात अजून यश का मिळालं नाही?

व्हीडिओ कॅप्शन, केजरीवाल आणि 'आप'ला महाराष्ट्रात अजून यश का मिळालं नाही?
Published

दिल्लीपाठोपाठ पंजाब जिंकत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षानं (आप) मोठं यश साजरं केलंय.

त्यामुळे एकाच वेळी दोन राज्यांत आपचे मुख्यमंत्री पाहायला मिळणार आहेत.

स्थापनेपासून अवघ्या दहा वर्षांत आम आदमी पक्षाला हे यश मिळालं, पण पंजाब काबीज करणाऱ्या आपला अजून महाराष्ट्रात पाय का रोवता आलेले नाहीत?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)