अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचा अर्थ 7 सोप्या मुद्द्यांत | सोपीगोष्ट 553
Published
महाराष्ट्राचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला.
महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या. काही जुन्या, काही नव्या. या अर्थसंकल्पाचा अर्थ आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घ्या 7 सोप्या मुद्द्यांमध्ये.
संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)