You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सुमी शहरातील ‘ही’ शाळा हजारो सैनिकांसाठी अन्न शिजवते
Published
युक्रेनमध्ये रशियन हल्ला होत असलेल्या गावांतून लोक सुरक्षित ठिकाणी निवाऱ्यासाठी जात आहेत. अशा स्थलांतरासाठी मानवी कॉरीडॉरही उभारले जातायत. असाच एक कॉरिडॉर आहे सुमीपासून पोल्टावा पर्यंत. सुमी शहरातून मागच्या तीन दिवसांत साठ हजारांहून जास्त लोकांनी काढता पाय घेतलाय. म्हणजेच दर पाच लोकांमध्ये एकजण गाव सोडून गेलाय. बीबीसी प्रतिनिधी सारा रेन्सफोर्ड यांचा खास रिपोर्ट…
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )