गिरीश महाजनांचं ‘ते’ जळगाव प्रकरण ज्यामुळे ठाकरे सरकार हादरलं - सोपीगोष्ट 551

व्हीडिओ कॅप्शन, गिरीश महाजन यांचं जळगाव प्रकरण काय आहे ज्याचा फडणवीसांनी उल्लेख केला? सोपीगोष्ट 551
Published

भाजप नेत्यांना संपवण्यासाठी राज्य सरकारने कट केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या एका जुन्या प्रकरणात मकोका लावण्यासाठी राज्य सरकारने वकिलांना हाताशी धरून कट रचला असा फडणवीसांचा आरोप आहे. पण हे मूळ प्रकरण काय होतं?

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)