युक्रेन रशिया युद्ध : पोलंडमधून भारतीय विद्यार्थी असे बाहेर पडतायत
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचे भारताचे प्रयत्न अजून सुरूच आहेत.
विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शहरांमधून मिळेल त्या वाहनाने युक्रेन बाहेर पडण्याचा अनुभव मात्र विदारक आणि एकटेपणाची जाणीव करून देणारा होता.
युक्रेन - पोलंड सीमेवर असलेल्या जेशुफ शहरात असे काही विद्यार्थी निवारा केंद्रात राहतायत.
बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य आणि नेहा शर्मा यांनी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)