झुंड, पावनखिंड चित्रपटांवरून जातीय कमेंट्स का आल्या? वाद का झाला? सोपीगोष्ट 550
Published
गंगूबाई काठियावाडी, झुंड आणि पानवखिंड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहेत. पण त्याचवेळी यांच्याभोवती काही नवीन प्रश्न उभे राहिले. कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची यावरून सुरू झालेली चर्चा जातीय अस्मितांवर कशी पोहोचली? बहुजन विरुद्ध अभिजन असं या सगळ्याला स्वरुप का आलं? जाणून घेऊ या सोपी गोष्टच्या या भागातून.
संशोधन – जान्हवी मुळे
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)