युक्रेन-रशिया वाद : अणुबॉम्ब वापरण्याचे अधिकार कुणाकडे असतात? सोपीगोष्ट 549

व्हीडिओ कॅप्शन, अणुबॉम्ब वापरण्याचे अधिकार कुणाकडे असतात? सोपीगोष्ट 549
Published

युक्रेन रशिया युद्धात रशिया अण्वस्त्र वापरेल का ही भीती व्यक्त केली जात आहे.

अण्वस्त्र आहेत म्हणून एखाद्या देश ती सहज वापरू शकतो का? जगात असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे ती वापरण्याचा अधिकार आहे?

जाणून घ्या या सोपी गोष्ट मधून.

संशोधन - टीम बीबीसी

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)