युक्रेन-रशिया वाद : जेव्हा रशियाने गावातील पूलही पाडला
रशिया - युक्रेन संघर्षाचा बारावा दिवस आहे. आणि रशियाने आता आक्रमणाचा जोर वाढवताना आणखी काही शहरांवर हल्ले सुरू केलेत. तर युक्रेनचं सैन्य इरपिन पर्यंत मागे हटलंय.
पण, रशियाचे हल्ले बहुतेक करून नागरी भागात आहेत. त्यामुळे नागरिकांना तिथून पळ काढण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. हे लोक आता तीस किलोमीटर लांब असलेल्या राजधानी कीव्हच्या दिशेनं निघालेत.
पण, त्यापूर्वी नागरिकांना आलेला भयानक अनुभव बीबीसी प्रतिनिधी जेरेमी बोबेन यांच्या या ग्राऊंड रिपोर्टमधून बघूया…
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)