You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ट्रान्सजेंडरना रोजगार मिळवून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने काय केलं?
Published
नवी मुंबईमध्ये काही ट्रान्सजेंडर्सना स्वच्छतेविषयी जनजागृतीच्या अभियानात सामील करून घेण्यात आलंय.
कोव्हिड संकटात अनेक ट्रान्सजेंडरवर उपासमारीची वेळ आली. सन्मानाने काम दिलं तर नोकरी करायची तयारी त्यांनी दाखवली आहे. लेट्स फिटनेस फाउंडेशनने ट्रान्सजेंडर्सना या कामाचं प्रशिक्षण दिलंय.