युक्रेन रशिया वाद: मराठी विद्यार्थी युक्रेनमध्ये काय शिक्षण घ्यायला जातात?

व्हीडिओ कॅप्शन, रशिया युक्रेन युद्ध: मराठी विद्यार्थी युक्रेनमध्ये काय शिक्षण घ्यायला जातात?
Published

24 फेब्रुवारीपासून आपण सगळेच युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील संघर्षाच्या बातम्या पाहत आहोत.

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची दृश्य आपण पाहतोय आणि या दृश्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही तरुण मुलांची दिसते. यात बहुतांश विद्यार्थी आहेत.

ही दृश्य पाहून तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की, एवढे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी का गेले? त्यातही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने हा ही प्रश्न उपस्थित होतो की, डॉक्टर बनण्यासाठी एवढी भारतीय मुलं युक्रेनला का जातात?

व्हीडिओ - दीपाली जगताप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)