रशिया युक्रेन युद्ध: लव्हिव रेल्वे स्थानकावरून फक्त बायका-पोरं का ट्रेनमध्ये चढत आहेत?

Published

युक्रेनमधल्या लव्हीव रेल्वे स्थानकावर युक्रेनमधून लोक पोलंडला नेणाऱ्या ट्रेनमध्ये चढायला गर्दी करत आहेत. बीबीसीशी बोलताना अनेकांनी सांगितलं की कसं त्यांना ट्रेनमध्ये चढायला, जागा शोधायला संघर्ष करावा लागतोय. सध्याच्या घडीला फक्त महिला आणि मुलांना ट्रेनवर चढू दिलं जात आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांची ताटातूट होतेय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)