Ukraine Russia War : रशियाच्या हवाई हल्ल्यात हे शहर असं पडलं
Published
युक्रेनच्या उत्तरेला युक्रेनचा हल्ला तीव्र झालाय. आणि यात चेर्निहिव्ह शहर जळून खाक झालंय.
रशियाने इथल्या रहिवासी वसाहतीही लक्ष्य केल्या. यात २२ नागरिकांचा मृत्यू झाल्याचाही अंदाज आहे. चर्निहिव्ह शहरातून बीबीसीचा हा ग्राऊंड रिपोर्ट…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)