भारताच्या भूमिकेमुळे युक्रेनमध्ये विद्यार्थी संकटात सापडले का?

व्हीडिओ कॅप्शन, भारताच्या भूमिकेमुळे युक्रेनमध्ये विद्यार्थी संकटात सापडले का?
Published

भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारनं ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. पण गंगा हे उशीरानं उचललेलं आणि छोटंस पाऊल असल्याची टीका विरोधी पक्षानं आणि काही जाणकारांनी केली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)