भगत सिंह कोश्यारींना ठाकरे सरकार राज्यपालपदावरून काढायची विनंती करू शकतं? सोपी गोष्ट 547

Published

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला, राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्ध्यात सोडून जावं लागलं.

राज्य सरकार राज्यपालांबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही देणार आहे. या तक्रारीतून काय साध्य होईल? राज्य सरकारकडे राज्यपालांना पदावरून बाजूला करण्याचा अधिकार आहे का?

संशोधन – टीम बीबीसी

लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)