युक्रेन रशिया संघर्ष: आकाशातून हवाई हल्ले, तळघरात बाळांचा जन्म
Published
रशिया युक्रेन संघर्षात अडकलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या मोठ्या क्षणांनाही याच संकटात सामोरं जावं लागतंय. जसं की या गरोदर महिला, ज्या एकीकडे युद्ध सुरू असताना, दुसरीकडे एका जिवाला जन्म देतायत.
पाहा हा व्हीडिओ युक्रेनच्या खेरसन शहरातला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)