युक्रेनमध्ये नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा 'या' कारणाने झाला मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, युक्रेनमध्ये नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा 'या' कारणाने झाला मृत्यू
Published

रशिया – युक्रेन संघर्षात अडकलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा झालाय. यासंदर्भातील माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. नवीन शेखरप्पा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकचा होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)