युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला, शहर सोडण्यासाठी झुंबड

Published

रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. युक्रेनने सलग पाचव्या दिवशी रशियाचा कडवा प्रतिकार केलाय, पण रशियन सैन्याची कुमक वाढताना पाहून अनेकांनी जीव वाचवण्यासाठी युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. शहरात सतत एअर रेड सायरन वाजतायत. बीबीसीच्या प्रतिनिधी ओर्ला गेरिन यांचा कीव्हमधून रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)