रशिया-युक्रेन संघर्ष: मोदींनी युक्रेनविषयी ‘ही’ भूमिका का घेतली आहे? | सोपी गोष्ट 542
Published
रशियानं युक्रेनमध्ये लष्करी कारवाई सुरू केली असल्यानं भारतासमोरचा पेच वाढू शकतो.
एकीकडे अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियाविरोधात भूमिका घेतलेली असताना भारतानं मात्र सावध पावलं का उचलली आहेत?
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
हेही पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)