स्वतंत्र दोनेस्क, लुहान्स्क प्रांतांमधून शेकडो लोक पळ का काढत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, रशियाने स्वायत्तता बहाल केलेल्या युक्रेनच्या प्रांतांमधून शेकडो लोक पळ का काढत आहेत?
Published

रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष वाढल्यानंतर पूर्व युक्रेनमधील दोनेस्क आणि लुहान्स्क या प्रांतांमधून लोकांनी पळ काढायला सुरुवात केली आहे. हे प्रांत रशियाने युक्रेनपासून स्वतंत्र झाल्याचं जाहीर केलं आहे.

त्यामुळे ते पुन्हा मिळवण्यासाठी युक्रेनच्या सैनिकांकडून प्रयत्न होऊ शकतो, हे लक्षात घेऊन रशियानेच इथल्या नागरिकांना रोस्तोव इथं जाण्याचं आवाहन केलं आहे. पण, या सगळ्या पळापळीत सामान्य नागरिकांचा जीव घाबराघुबरा झाला आहे.

हेही पाहिलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)