पॅरालिसिस झाल्यानंतरही या माणसाला मूल कसं होऊ शकलं?
Published
22 वर्षांचा असताना डेव्हिड मझी यांच्या मणक्याला दुखापत झाली आणि त्यांना पॅरालिसिस झाला. 2017 साली त्यांच्या पाठीच्या कण्यावर एक उपकरण लावलं गेलं ज्याच्या मदतीने त्यांच्या पायांमध्ये पुन्हा त्राण आले.
दिवसातला थोडावेळ हे उपकरण वापरून ते स्नायूंना व्यायाम देतात आणि शरीराची हालचाल करू शकतात. ते म्हणतात की या उपकरणामुळे त्यांचं आरोग्य इतकं सुधारलं आहे की ते आपल्या मुलीबरोबर मस्त वेळ घालवू शकतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)