रशिया युक्रेनवर ‘या’तीन मार्गांनी हल्ला करू शकतो। सोपी गोष्ट 540

व्हीडिओ कॅप्शन, Ukraine Tensions : युक्रेनवर ‘या’तीन मार्गांनी हल्ला करू शकतो रशिया । सोपी गोष्ट 540
Published

रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे घुसवल्याचा आरोप करत आता ग्रेट ब्रिटनने रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपमध्ये आता खऱ्या अर्थाने युद्धाचे ढग जमू लागले आहेत.

रशियाने मात्र आपली भूमिका हल्ला करण्याची नाही हीच ठेवली आहे. पण, त्याचबरोबर युक्रेन सीमेवर दोन लाखांच्या जवळपास सैनिक उभे करत त्यांनी आपली युद्धसज्जताही दाखवून दिली आहे.

जर रशियाने खरंच हल्ला केला तर त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय आहेत हे युद्ध रणनिती तज्ज्ञांशी बोलून बीबीसीने जाणून घेतलं आहे. पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - टीम बीबीसी

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)