LGBTQI : समलैंगिक पर्यटकांसाठी 'हे' रेस्टॉरंट आहे खूप खास

Published

या लक्झरी हॉटेलवर आता LGBTQ समुदायाचं प्रतीक असलेला ध्वज फडकवण्यात आला आहे. क्युबाच्या या लक्झरी हॉटेलमध्ये समलैंगिक नागरिकांसाठी खास सोयी करण्यात आल्या आहेत.

एक पत्रकार परिषद घेत समलैंगिक पर्यटकांसाठी सुरक्षित जागा तयार करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेलच्या मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलंय. नेहमीच समलैंगिक नागरिकांना विरोध करणाऱ्या क्युबन सरकारचा हा उपक्रम आता लक्षवेधी ठरतोय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)