You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराज जयंती: रायगड किल्ल्यावर 360 वर्षांनंतर कोणती नवी रहस्यं उलगडणार?
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली.
आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. गेले 3 वर्षं सुरू असलेल्या उत्खनन आणि संवर्धनामुळे रायगडच्या माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
शूटिंग- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)