2008 अहमदाबाद साखळी बाँबस्फोट प्रकरणी 38 दोषींना फाशी, पाहा काय होतं प्रकरण

Published

2008 साली अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरातच्या एका विशेष न्यायालयाने आज 49 दोषींपैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. तर 11 जणांना कोर्टाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिलीय.

पाहा कोर्टात काय झालं? वकील आणि पोलीस काय म्हणाले?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)