मराठी माणसाने युट्यूब पाहून कशी बनवली व्हिंटेज कार

Published

1930 सालची ‘मिनी फोर्ड’ गाडीसारखं हुबेहुब मॉडेल सांगलीचे अशोक आवटी यांनी तयार केलंय. एमएटी दुचाकीचं इंजिन आणि भंगारातलं साहित्य वापरून तयार केलेली जुन्या लूकची नवी गाडी सांगलीत अनेकांचं लक्ष वेधून घेतेय.

रिपोर्ट आणि शूट - सरफराज मुसा सनदी

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)