You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लाहोर काबीज करण्याची संधी काँग्रेसने गमावली हे नरेंद्र मोदींचं म्हणणं योग्य आहे का?
भारतीय सैन्याकडे एकदा सोडून तीनदा लाहोर जिंकण्याची संधी होती…पण, काँग्रेसनं ती गमावली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये निवडणूक प्रचारसभे दरम्यान केलं आहे.
आता निवडणुकीचा प्रचार आहे म्हटल्यावर हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असणार हे आपण धरून चालूया. पण, इतिहासाच्या कसोटीवर हे विधान कितपत तग धरू शकतं. ज्या तीन युद्धांचा दाखला मोदींनी दिलाय तेव्हा खरंच भारतीय सैन्य लाहोर काबीज करण्याच्या जवळ होतं का, आणि समजा केलं असतं तर ते टिकवून ठेवू शकलो असतो का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये…
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)