ब्राझीलः दरड कोसळली आणि डोंगरावरची 300 घरं वाहून गेली

Published

ब्राझीलमधील एका शहराच्या खूप मोठ्या भागात भूस्खलन झाल्यामुळे सगळीकडे नुसता चिखल आणि अवशेषच पाहायला मिळतायत.

सुमारे 400 अग्निशमन कर्मचारी, नागरी संरक्षण दलाचे जवान आणि स्थानिक लोक बचावकार्यात गुंतलेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध सुरू आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)