You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कुशीनगर विहीर अपघात: एका लग्नसोहळ्यात 13 महिलांचा मृत्यू कसा झाला?
Published
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये एका विहिरीवरची स्लॅब कोसळून 13 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 11 मुली आणि 2 महिलांचा समावेश होता.
या सगळ्या कुशीनगरच्या नौरंगियामध्ये एका लग्नाच्या सोहळ्यासाठी जमल्या होत्या.
पाहा नेमकं काय घडलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)