शिवाजी महाराज पुतळा वाद, पुतळ्यांसंबंधी नियम काय सांगतात? सोपी गोष्ट 534
Published
अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्याचं प्रकरण अजून मिटलेलं नाही.
त्यात गेल्या आठवड्यात तिथल्या महापालिका आयुक्तांवरही शाईफेक करण्यात आली. नेमका वाद काय आहे आणि पुतळे उभारण्याविषयीची नियमावली काय सांगते? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन – जान्हवी मुळे, नितेश राऊत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)