ब्युटी काँटेस्ट जिंकल्यावरही या महिलांना 'गोऱ्या' नाहीत म्हणून वेगळी वागणूक मिळाली का?
Published
'विमेन ऑफ कलर', म्हणजे श्वेतवर्णीयेतर महिलांना सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर वेगळी वागणूक मिळते का? युकेमध्ये 2021 च्या एकाच वर्षात चार स्पर्धांच्या विजेत्या महिला या श्वेतवर्णीयेतर होत्या. त्यांच्याचकडून ऐका त्यांचे अनुभव.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)