हा शेतकरी 5,000 पक्ष्यांना खाऊ घालतो!

व्हीडिओ कॅप्शन, हा शेतकरी 5,000 पक्ष्यांना खाऊ घालतो!
Published

गुजरातचे हरसूख डोबारिया हे 5 हजार पक्ष्यांसाठी वर्षातून तीन महिने खाद्य पुरवतात. त्यासाठी ते घरच्या 4 एकरात धान्य पेरतात. गेल्या 23वर्षांपासून ते हे काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी कधी कुणाकडून देणगीसुद्धा घेतली नाही असं सांगतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)