You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवा विधानसभा निवडणूक: भाजप वि. आप वि. काँग्रेस वि तृणमूल - हे पाच मुद्दे महत्त्वाचे ठरतील
गोव्याचं राजकारण क्लिष्ट आहे. राज्य छोटं आहे, केवळ 40 विधानसभा मतदारसंघ आहेत, दोनच लोकसभा मतदारसंघ आहे अशी सोपी मांडणी करून राजकारण सोपं होत नाही.
त्यात यंदाच्या निवडणुकीत असे अनेक नवे परिणामकारक फॅक्टर्स उदयाला आले आहेत की गोव्याचा निकाल कोणत्या दिशेला जाणार, हे कोणीही नक्की सांगू शकणार नाही.
त्यामुळे असे काही निर्णायक फॅक्टर्स आपण पाहणार आहोत ज्यांनी यंदाची गोव्याची विधानसभा निवडणूक अधिक आव्हानात्मक केली आहे. त्यांचा परिणाम कसा आणि कोणत्या बाजूला होणार हे जरी निकालानंतरच स्पष्ट होईल, तरीही तो होणार हे इथलं राजकारण अनेक वर्षं जवळून पाहणा-यांना वाटतं. असे हे कोणते फॅक्टर्स आहेत?
रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर, गोव्याहून
शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे
वाचा सविस्तर - https://bbc.com.im/marathi/india-60351592%3C/p%3E%3C/div%3E%3Cdiv dir="ltr" class="css-1k9op6x e17x9cvu0">
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)