BBC ISWOTY : बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी कसं मत द्याल?
Published
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2021साठी नामांकन मिळालेल्या पाच खेळाडू आहेत- गोल्फर आदिती अशोक, बॉक्सर लव्हलिना बोर्गेहेन, वेटलिफ्टर मीराबाई चानू, पॅरा शूटर अवनी लेखारा आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधु.
तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.