शेती : विदर्भात द्राक्षबागेचा यशस्वी प्रयोग करणारे महादेव सरोदे कोण आहेत?

Published

मुंबईहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाशीम जिल्ह्यात फळबागांची शेती करणारे महादेव सरोदे. असोला गावामध्ये 50 एकरांमध्ये त्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या मदतीने फळांची बाग तयार केलीये. त्यात द्राक्षं आणि संत्राच्या फळबागांमधून ते वर्षाला करोडोंमध्ये उत्पन्न घेतायत. एकेकाळी ते आपल्या आई-वडिलांसोबत त्याच गावात शेतमजुरी करायचे

रिपोर्ट- नितेश राऊत

शूट- अवकाश बोरसे

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)