पतीने शारीरिक संबंधांसाठी सक्ती केल्यास बलात्काराचा गुन्हा

Published

लग्नानंतर पतीने शारीरिक संबंधांसाठी सक्ती केल्यास तो बलात्काराचा गुन्हा धरण्यात यावा का?

सध्या भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा नाही. पण, एका सर्वेक्षणानुसार, देशातील 29% महिलांनी इच्छेविरुद्ध संबंध ठेवायला लागल्याची तक्रार केली आहे. म्हणूनच काही महिला संघटनांनी यासाठी कायदा करावा अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या सुनावणीचा अपडेट आणि कायदा असावा असं महिलांना का वाटतं याविषयीचा हा रिपोर्ट…

रिपोर्ट - बुशरा शेख

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)