BBC ISWOTY नामांकन 3 : मीराबाई चानूने पाळी आल्यावरही कसं जिंकलं ऑलिम्पिक रजतपदक?

व्हीडिओ कॅप्शन, BBC ISWOTY नामांकन 3 : मीराबाई चानूने पाळी आल्यावरही कसं जिंकलं ऑलिम्पिक रजतपदक?
Published

ईशान्य भारतातल्या एका छोट्या गावातून आलेली मीराबाई चानू ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवणारी एकमेव भारतीय वेटलिफ्टर आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये तिच्या यशामुळे भारताला तब्बल 21 वर्षांनी वेटलिफ्टिंग म्हणजे भारोत्तोलनात ऑलिंपिक पदक मिळालं.

बीबीसीच्या इंडियन स्पोर्टसवुमन ऑफ द ईयर पुरस्कारासाठी मीराबाईला नामांकन मिळालं आहे.

मीराबाईच्या वाटचालीवर बीबीसी प्रतिनिधी वंदना यांचा रिपोर्ट.

रिपोर्टर – वंदना,

शूट एडिट – प्रेम भूमिनाथन आणि शरद बढे,

व्हीडिओ एडिटर - प्रेम भूमिनाथन

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)