महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्या काराकिर्दीची 70 वर्षं
Published
महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्या 25 वर्षांच्या होत्या. सध्या हयात असलेल्या जगातल्या त्या सर्वाधिक काळ राजेशाही पदावर राहणाऱ्या व्यक्ती आहेत. आता त्यांच्या राजवटीची 70 वर्षं पूर्ण होतायत. जाणून घ्या त्यांचा प्रवास अवघ्या 2 मिनिटांत...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )