Food Challenge: दहा फूट लांब डोसा खा आणि जिंका 71 हजार रूपये

व्हीडिओ कॅप्शन, Food Challenge: दहा फूट लांब डोसा खा आणि जिंका 71 हजार रूपये
Published

दिल्लीतील उत्तम नगरमधल्या स्वामी शक्ती सागर रेस्टॉरेंटमध्ये हे अनोखं चॅलेंज देण्यात येतंय. आता तुम्ही म्हणाल एक डोसाच तर खायचाय. तर हा डोसा काही साधासुधा डोसा नाहीये. या डोश्याची लांबी चक्क 10 फूट आहे आणि हा तुम्हाला फक्त 40 मिनिटांमध्ये फस्त करायचाय, आहे ना खरं चॅलेंजिंग? पाहा हा डोसा कसा आहे ते...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)