You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लता मंगेशकरांच्या 'या' गाण्यामुळे नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले होते...
'ए मेरे वतन के लोगो...' लता मंगेशकर यांच्या अनेक अजरामर गाण्यांपैकी हे एक गाण. 27 जानेवारी 1963 ला लताजी यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं गाणं गायलं. तेव्हा जवाहरलाल नेहरू यांना स्वत:चे अश्रू आवरता आले नाहीत. नेहरू म्हणाले 'खूपच सुंदर. या मुलीने माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आणले.'.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. जाणून घ्या यांचा जीवन प्रवास.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)