लता मंगेशकर यांनी जेव्हा सचिन तेंडुलकरला निवृत्त न होण्याचा सल्ला दिला होता...

व्हीडिओ कॅप्शन, लता मंगेशकर यांनी जेव्हा सचिन तेंडुलकरला निवृत्त न होण्याचा सल्ला दिला होता...
Published

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज (6 फेब्रुवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं एक दुर्मिळ भाषण क्रीडा विश्लेषक द्वारकानाथ सांझगिरी यांनी बीबीसी मराठीसोबत शेअर केला. यात त्यांनी त्यांच्या या कार्यक्रमात लतादीदी सचिन तेंडुलकरच्या खेळाची स्तुती करताना दिसत आहेत. त्यांच्या या भाषणाला सचिन तेंडुलकरनेही कशी दिली प्रतिक्रिया?

पाहा हा दुर्मिळ व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)