You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे येरवडा बांधकाम अपघात: स्लॅब कोसळला आणि त्या कामगारांचं कुटुंब आलं उघड्यावर..
पुण्यातील येरवड्यामधल्या शास्त्रीनगर परिसरात एका इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. तर 10 कामगार जखमी झालेत.
3 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा ही घटना घडली. पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळली. त्यावेळी तिथे काम करणारे काही कामगार जाळीखाली अडकले. कटरच्या साहाय्याने जाळी कापून कामगारांना बाहेर काढण्यात आलं. पोलिसांनी कंत्राटदारावर गुन्हा दाखल केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)