You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ISISचा म्होरक्या हाजी अब्दुल्लाला अमेरिकनं असं ठार केलं
अमेरिकेनं आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाजी अब्दुल्लाला ठार केल्याची घोषणा केली आहे. सीरियामध्ये शुक्रवारी सकाळी केलेल्या कारवाईत तो मारला गेल्याचं व्हाईट हाऊसने सांगितलं.
अब्दुल्ला बरोबरच इमारतीत असलेल्या आणखी तेरा जणांचा मृत्यू झालाय. हे लोकही आयसिसच्या अधिकाऱ्यांशी संबंधित होते. अब्दुल्ला हा जगातील दहशतवादी कारवायांचं नियोजन करत होता. त्याचबरोबर सीरिया आणि इराकमध्ये पुन्हा आयसिसची संघटना बांधण्याचा त्याचा प्रयत्न होता, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)