You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाहदरा लैंगिक अत्याचार पीडितेच्या कुटुंबीयांची कैफियत
दिल्लीच्या शाहदरा भागात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एका महिलेचं कथित अपहरण आणि मारहाणीबरोबरच लैंगिक हिंसाचाराचं प्रकरण समोर आलं आहे.
पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या महिलेच्या चेहऱ्यावर शाई ओतण्याबरोबरच चपलेचा हार घालून तिची धिंडही काढण्यात आली.
महिला आणि तिच्या कुटुंबीयांवर झाल्या घटनेमुळे आघात झाला आहे. आणि दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. बीबीसी प्रतिनिधी बुशरा शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. )