You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तेजस्वी प्रकाश या मराठी अभिनेत्रीने बिग बॉस 15 मध्ये अशी मारली बाजी
तेजस्वी प्रकाश या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिग बॉस 15 विजेती होण्याचा मान पटकावला.
सूत्रसंचालक आणि अभिनेता सलमान खानने रविवारी 30 जानेवारीच्या रात्री रंगलेल्या सोहळ्यात यासंदर्भात घोषणा केली. तर प्रतीक सहजपाल उपविजेता ठरला. तेजस्वीला ट्रॉफीसह 40 लाख रुपये बक्षीस रकमेने सन्मानित करण्यात आलं.
बिग बॉस15 हंगामाच्या शेवटच्या भागात तेजस्वीसह प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हेही जेतेपदाच्या शर्यतीत होते. मात्र तेजस्वीने सगळ्यांना मागे टाकत बाजी मारली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)