पुष्पा सिनेमात दाखवलेल्या रक्तचंदनाच्या तस्करीची ही आहेत कारणं...
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या चित्रपटाच्या कथेला रक्तचंदनाच्या तस्करीची पार्श्वभूमी आहे.
या चित्रपटातलं घनदाट जंगल, रक्तचंदनाची तस्करी, त्यावरून होणारा रक्तपात ही केवळ सिनेमाची कथा आहे, कल्पना आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा... या रक्तचंदनासाठी तामिळनाडू-आंध्र प्रदेशच्या सीमेवरील शेषाचलममध्ये अनेकांनी खरंच प्राण गमावले आहेत.
हे रक्तचंदन एवढं किमती का आहे? आपण नेहमी जे चंदन वापरतो, त्यापेक्षा हे चंदन वेगळं कसं आहे? या चंदनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करी का होते?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)